SSC GD Constable Recruitment – 2025
SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25487 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. भरतीविषयीची सर्व महत्वाची माहिती खाली दिली आहे.
पदांचे तपशील
- BSF – 616 पदे
- CISF – 14595 पदे
- CRPF – 5490 पदे
- SSB – 1764 पदे
- ITBP – 1293 पदे
- Assam Rifles – 1706 पदे
- SSF – 23 पदे
एकूण पदसंख्या: 25487
शैक्षणिक पात्रता
उमेदवार किमान 10 वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षे दरम्यान असावे.
OBC साठी 3 वर्षे सूट • SC/ST साठी 5 वर्षे सूट
परीक्षा शुल्क
- General / OBC: ₹100/-
- SC / ST / Ex-Servicemen / महिला: शुल्क नाही
नोकरी ठिकाण
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
31 डिसेंबर 2025

0 टिप्पण्या