उज्ज्वला गॅस योजना – मोफत गॅस कनेक्शन 2025
सरकारकडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत पात्र महिलांना पूर्णपणे मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिले जाते. गरीब कुटुंबातील महिलांना स्वयंपाकासाठी सुरक्षित, स्वच्छ आणि धूरमुक्त इंधन मिळावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
⭐ या योजनेचे फायदे
- महिलांना गॅस कनेक्शनमध्ये प्राधान्य
- मोफत एलपीजी गॅस कनेक्शन
- धूरमुक्त स्वयंपाक — आरोग्य सुधारणा
- ग्रामीण महिलांसाठी मोठा लाभ
⭐ पात्रता अटी
- लाभार्थी महिला असावी
- वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे
- कुटुंबातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी गॅस कनेक्शन घेतलेले नसावे
- राशन कार्डवर नाव असणे आवश्यक
⭐ आवश्यक कागदपत्रे
- राशन कार्ड
- आधार कार्ड (राशन कार्डवरील नाव असलेल्या व्यक्तीचे)
- बँक पासबुक
- लाभार्थी महिलेचा फोटो
- मोबाईल नंबर
⭐ ही योजना कोणासाठी उपयुक्त?
- ग्रामीण भागातील महिला
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे
- ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही
- धूरमुक्त स्वयंपाकाची गरज असलेले कुटुंब
📢 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन व्हा!
सरकारी योजना, ऑनलाइन सेवा अपडेट, महत्वाच्या नोटिस आणि नव्या माहितींसाठी आमच्या WhatsApp Channel ला आजच जॉइन करा.
👉 WhatsApp Channel Join करा(Daily अपडेट्स तुमच्या WhatsApp वर)
⭐ अधिक माहिती व कनेक्शनसाठी संपर्क
Ashok Online Seva
Shiswad, Maharashtra
📞 8999060943
टीप: अर्ज करताना सर्व कागदपत्रे व्यवस्थित असावीत. अधिकृत LPG वितरक व सरकारी पोर्टलवरूनही माहिती मिळू शकते.

0 टिप्पण्या